Ayman Al-Zawahiri | अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या गुप्त ऑपरेशनमध्ये ठार
काबूल : अल-कायदाचा म्होरक्या आणि भयानक दहशतवादी अल-जवाहिरी रविवारी सकाळी ६.१८ वाजता अमेरिकेच्या गुप्त कारवाईत ठार झाला. जवाहिरीच्या मृत्यूची बातमी दोन दिवसांनी सार्वजनिक करण्यात आली. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हेलफायर क्षेपणास्त्राचा वापर करून अल-जवाहिरीला ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी याला दुजोरा देत अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी एका हवाई हल्ल्यात ठार … Read more