Tag - डॉ.बाबासाहेब आंबेडकर

India Maharashatra News Politics

मारवाडी समाजबद्धलचे वृत्त चुकीचे : शिंदे म्हणतात, वाक्याचा विपर्यास केला गेला

सोलापूर – नागपूर येथे मारवाडी फौंडेशन तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरष्कार वितरण समारंभात बोलताना मारवाडी समाजाचे या स्तुत्य...

India Maharashatra News Politics

सरकारी दिनदर्शिकेतून शाहू, फुले,आंबेडकर यांना वगळलं ; धनंजय मुंडे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : “सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार...

Maharashatra News Politics Pune Youth

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर

कोरेगाव भीमा – भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह...

India Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics

राष्ट्रवादीत सनातन्यांची घुसखोरी, जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा : आंबेडकर

पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये...

News Politics

‘जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपात असते’

लखनऊ – जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपामध्ये आले असते, असे भाष्य उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे...

Maharashatra News Politics

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करणारा कायदा संसदेत करा – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजासह देशभरातील विविध उच्चवर्णीय समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची कमाल मर्यादा 50...

Maharashatra News Politics

दादर स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भीम आर्मी – आंबेडकर आमने-सामने

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई मधील चैत्यभूमी जवळील दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच आता भारिप...

Maharashatra News

बाबासाहेबांच समतेचं स्वप्न साकारण्याचं काम आम्ही करतोय – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा –  ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेलं संविधान यामुळेच भारत जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो. आम्ही...

Maharashatra Mumbai News Politics Pune Trending

चैत्यभूमी वर लोटला भीमसागर !

मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. आज राज्यघटनेचे शिल्पकार...

Crime Maharashatra News Politics Pune

भीमा-कोरेगाव प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

टीम महाराष्ट्र देशा– भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालात दाखल केलेलं आरोपपत्र...