Sushma Andhare | दिवस, वेळ, ठिकाण ठरवा, मी निशस्त्र एकटी यायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला खुल आव्हान

Sushma Andhare responds to Shalini Thackeray's criticism on the DJ

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये नुकताच गणेश विसर्जन सोहळा पार पडला आहे. गणेशोत्सवात वाजवण्यात आलेल्या डीजे आणि डॉल्बीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली होती. सलग 24 तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का?, … Read more