fbpx

Tag - ठाकरे

Maharashatra News Politics

दिशाबद्दल ‘या’ प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी जोडले हात

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दिशा सध्या चर्चेत आहेत. आदित्य ठाकरेंबरोबर ती डिनर डेटला गेलेली दिसली. त्या दोघांचा एकत्र...

Maharashatra News Politics Pune

मनसेचा एकमेव आमदार देखील पक्ष सोडणार ?

टीम महाराष्ट्र देशा : येत्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एकमेव असणारा आमदार देखील आता पक्षाला सोडचिठी देण्याच्या...

Maharashatra News Politics

राज ठाकरे आधीच म्हणाले होते असं काहीतरी होईल – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास ३०० ते ३५० दहशतवादी मारल्याचा दावा केला जात आहे. मात्र...

India Maharashatra News Politics

आता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ठाकरे’ सिनेमा बघण्यासाठी चित्रपट रसिकांमध्ये उस्तुकता लागून...

India Maharashatra News Politics

तर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमासाठी इतर चित्रपटांनी आपली प्रदर्शन तारीख पुढे ढकलली आहे. मात्र आता ठाकरे...

India Maharashatra News Politics

‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’

टीम महाराष्ट्र देशा :  ‘लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

Entertainment India Maharashatra News Politics

ठाकरे चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे…’ गाणे लाँच

टीम महाराष्ट्र देशा : येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे हिंदी गाणे आज लाँच...

Maharashatra News Politics

युतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग

टीम महाराष्ट्र देशा : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. समृद्धी...

India Maharashatra News Politics

‘ठाकरे’ चित्रपटादरम्यान चाखायला मिळणार या पदार्थाची चव

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’चित्रपट येत्या 25 जानेवारी 2019रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला...

Maharashatra News Politics

बिग ब्रेकिंग : प्रदीर्घ काळानंतर प्रथमच राज ठाकरे मातोश्रीवर

मुंबई : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मातोश्री आणि त्यांचे नाते दुरावल्याचे दिसून आले, मात्र आता प्रदीर्घ काळानंतर राज हे प्रथमच मातोश्रीवर पोहचले...