Satyajeet Tambe | शिक्षण विभाग काही प्रयोगशाळा नाही; सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया
Satyajeet Tambe | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली असून याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षक आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रकरणावर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षण विभाग ही काही … Read more