Marathi People | तेरा बाप भी हमे मुंबई से नही निकाल सकता; परप्रांतीयांची मुंबईकरांना धमकी

Marathi People | तेरा बाप भी हमे मुंबई से नही निकाल सकता; परप्रांतीयांची मुंबईकरांना धमकी

Marathi People | मुंबई: मुंबई शहरात मराठी माणसाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचं विरोधक सातत्याने म्हटलं असतात. मुंबईवर परप्रांतीय लोक आपला हक्क गाजवत असल्याचं देखील विरोधक म्हणत असतात. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबई आधी गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग होता. त्यामुळे मुंबईतून आम्हाला तुझा बाप सुद्धा काढू शकत नाही. हवं तर … Read more

Supriya Sule | राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करताय? – सुप्रिया सुळे

Supriya Sule criticized the state government over the drug issue

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हे प्रकरण अत्यंत पेटलं आहे. अशात आता पैठण सारख्या शहरामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करत आहे? असा … Read more

Jitendra Awhad | सरकारला उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र बनवायचाय – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awad criticized the state government over the drugs issue

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना ललित पाटील याने खळबळजनक विधान केलं होतं. मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. अशात आता पैठणमधून मोठी बातमी … Read more

Jitendra Awhad | सनातन आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही – जितेंद्र आव्हाड

Sanatan and Hinduism are not related said Jitendra Awhad

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड सनातन विरोधी आहे असं भारतीय जनता पक्षांना म्हटलं होतं. भाजपच्या या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सनातन आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद होण्याची शक्यता … Read more

Jitendra Awhad | नवाब मलिक अजित पवार गटात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

Jitendra Awad reacted to Nawab Malik's support

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा मलिक जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू … Read more

Supriya Sule | जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

Supriya Sule raised a question on government over the condition of government hospital

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली. याच पार्श्वभूमीवर शरद … Read more

Jitendra Awhad | राज्यातील शासकीय रुग्णालये गोरगरिबांचे कत्तलखाने बनलेय – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad criticized state government over condition of government hospitals in the state

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड येथील शासकीय रुग्णालयानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 तर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी … Read more

Supriya Sule | चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंचे कान टोचले

Supriya Sule reacted to Chandrasekhar Bawankule's statement on the journalist

Supriya Sule | बारामती: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 2024 पर्यंत पत्रकारांनी आपल्या विरोधात बातमी छापू नये, यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं? तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर त्यांना तुम्ही ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर … Read more

Jitendra Awhad | पत्रकार विरोधात का लिहितात याचं आत्मपरीक्षण करा म्हणजे विषय संपेल; बावनकुळेंच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad has reacted on Chandrashekhar Bawankule's statement on the journalist

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या विरोधात पत्रकारांनी बातमी छापू नये, यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय? तुम्हाला कळालच असेल. त्याचबरोबर त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं … Read more

Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप

Naresh Maske has blamed the Thackeray group and Jitendra Awada for the riots

Shinde Group | ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी ठाकरे गट आणि जितेंद्र … Read more