fbpx

Tag - जयकुमार गोरे

India Maharashatra News Politics

विखें बरोबर भाजपमध्ये येणाऱ्या कॉंग्रेस आमदारांबाबत फडणवीस अनुकूल नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : माजी विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरचं भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमांवर झळकत आहे. तसेच विखे पाटील...

India Maharashatra News Politics

लाचार रामराजेंनी ‘बारामती’ पुढे स्वाभिमान गहाण ठेवला ; रणजितसिंहांचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. लाचार...

Maharashatra News Politics

राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनीच कॉंग्रेस संपवली, सत्तारांचा अशोक चव्हाणांना टोला

टीम महारष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये घुसमट होत असून त्यामुळे आज...

India Maharashatra News Politics

सोलापूरमध्येही कॉंग्रेसला खिंडार, जिल्ह्यातील ‘हा’ आमदार करणार विखेंसोबत भाजप प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये घुसमट होत असून त्यामुळे आज...

News

विखेंचा भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांसह बैठक सुरू

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आता निशित झाला आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे...

India Maharashatra News Politics

भाजप प्रवेशाबाबत जयकुमार गोरेंनी अफवांचे केले खंडन

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात...

India Maharashatra News Politics

भाजपच्या वाटेवर असलेल्या साताऱ्यातील ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली महाजनांची भेट

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात मिळविलेल्या अभूतपूर्व यशामुळे अनेक आघाडीतील दिग्गज नेते सेना-भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे...

Maharashatra News Politics

आमचा एकही आमदार भाजपच्या वाटेवर नाही, मी सर्वांच्या संपर्कात – अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे बरेचं आमदार भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच कॉंग्रेसचे...

India Maharashatra News Politics

जयकुमार गोरेंनी घेतली राधाकृष्ण विखेंची भेट

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये रोज वेगवेगळी नावे समोर येत आहेत. यात अजून एका नावाची भर...

India Maharashatra News Politics

वाचा सविस्तर ; विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत...