Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Narendra Modi | नवी दिल्ली: आज (18 सप्टेंबर) पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. हे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. या विशेष सत्रामध्ये ऐतिहासिक निर्णय होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क … Read more