Ajit Pawar | अखेर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! अजित पवारांना मिळाली पुण्याची जबाबदारी
Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याकडे कोणतेही पालकमंत्री पद नव्हतं. यावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला … Read more