Chandrakant Khaire | चंद्रशेखर बावनकुळेंना काही किंमत नाहीये – चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire reacted to Chandrashekhar Bawankule statement on the journalist

Chandrakant Khaire | छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. अशात या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या विरोधात 2024 पर्यंत पत्रकारांनी एकही बातमी छापू नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला आणि ढाब्यावर घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं हे … Read more

Chandrakant Khaire | महाराष्ट्रात भाजपनं दंगली घडवल्या – चंद्रकांत खैरे

BJP created riots in Maharashtra said Chandrakant Khaire

Chandrakant Khaire | नांदेड: गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची दिसून आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षानं राज्याच्या राजकारणात दंगलीचं राजकारण केलं असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं … Read more

Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दंगली झाल्याचं दिसून आलं  आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील घडणाऱ्या दंगली भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं, चंद्रकांत खैरे … Read more

Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे

Chandrakanat Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने करावाई केली आहे. ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी ईडीने (ED) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांच्यावर केलेल्या कारवायामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant … Read more

Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट

Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट

Chandrakant Khaire | गडचिरोली : राजकीय नेत्यांकडून निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करणे, संबंधित जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणं काही नविन नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरुन ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून … Read more

Chandrakant Khaire | “बाप तैसा बेटा, भरलो…”; शिंदे गटाची खैरे पिता-पुत्रांवर बोचरी टीका

Chandrkant Khaire

Shivsena |  औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम … Read more

Keshav Upadhye | “महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं”; सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर

Keshav Upadhye

Keshav Upadhye | मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एका आंदोनावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना काल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो … Read more

Chandrakant Khaire | ठाकरे-शिंदे गटात कलगितुरा; चंद्रकांत खैरेंकडून संजय शिरसाटांना शुभेच्छा

Sanjay Shirsat And Chandrakant Khaire

Chandrakant Khaire | औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळाली. ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच टोलेबाजी केली. शिंदे गटाचे ‘संजय शिरसाट मंत्री झाले, तर त्यांना शुभेच्छा’ असं ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. ‘चंद्रकांत खैरे साहेब माझे दुश्मन नाहीत आम्ही एकत्र सेना वाढविली’, असं शिरसाट यांनी म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने … Read more

Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा भाजपला रामराम?; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याकडूनही खुली ऑफर

pankaja munde uddhav thackeray

Pankaja Munde | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकारणात चांगलीच रंगली आहे. त्यातच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली. त्यावरुन भाजपकडून ‘त्या कुठेही जाणार नाहीत’, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच … Read more

Radhakrishna Vikhe-Patil | “चंद्रकांत खैरे यांच्या बुद्धीची…”; राधाकृष्ण विखे-पाटलांचा हल्लाबोल

radhakrishn vikhe patil vs chandrakant khaire

Radhakrishna Vikhe-Patil | सोलापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. अशातच भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? या संदर्भात विचारले असता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. … Read more