Golden Globe Award 2023 | ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं जिंकलं सर्वांचं मन, ठरलं बेस्ट ओरिजनल सॉंग

Golden Globe Award 2023 | 'RRR'च्या 'नाटू नाटू' गाण्यानं जिंकलं सर्वांचं मन, ठरलं बेस्ट ओरिजनल सॉंग

Golden Globe Award 2023 | कॅलिफोर्निया:  एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला RRR चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणं जगभर गाजलं होतं. आता या गाण्याने हॉलीवुडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Award) आपल्या नावावर केला आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली, जूनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात … Read more