Tag - गोपाळ शेट्टी

India Maharashatra News Politics

गोपाळ शेट्टींना ‘ओव्हर कॉन्फिडन्स’, निकालाआधीच दिली 2 हजार किलो लाडूंची ऑर्डर

टीम महाराष्ट्र देशा : २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई उत्तरचे भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तर चक्क...

India Maharashatra Mumbai News Politics Trending Youth

मराठी मतांच्या विभागणीचा सेनेला बसणार फटका ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा अखेर काल सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा...

Maharashatra News Politics

ग्लॅमर डॉलला केवळ फोटो काढण्यासाठी मत देऊ नका, उर्मिलावर शायना एनसींंचे टीकास्त्र

मुंबई : उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी त्यांना मत देऊ नका. उर्मिला यांना प्रत्यक्ष कामाचा कोणताही अनुभव नाही असे म्हणत...

India Maharashatra News Politics

मतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका लागल्या की प्रत्येक उमेदवार आपल्या मतदार संघातील मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेत असतो व मतदारांच्या अडचणी जाणून घेत असतो. उत्तर...

India Maharashatra News Politics

कॉंग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरांच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे अश्लील नृत्य

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून निंदनीय वर्तन घडले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार...

India Maharashatra Mumbai News Politics

‘राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढता पाय घेतला असला तरी राज ठाकरे राज्यातल्या प्रमुख मतदार संघांमध्ये जावून...

India Maharashatra Mumbai News Politics

राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होते : गोपाळ शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीतून जरी माघार घेतली असली तरी, त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचाराला सुरुवत केली आहे. शनिवारी...

India Maharashatra Mumbai News Politics Pune

‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने केला रिक्षातून प्रचार

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध सिने कलाकारांच्या प्रसिद्धीचा वापर मतधिक्यात करून घेण्यासाठी कॉंग्रेसने उत्तर मुंबई मधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला...

Articals Entertainment India lifestyle Maharashatra Mumbai News Politics Trending Youth

बॉलीवूडचा राजकीय वावर अन् उर्मिलाचा काँग्रेस प्रवेश

मयुरी वशिंबे : लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अनेक सेलिब्रिटीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले...

India Maharashatra Mumbai News Politics

उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकरच तिकीट निश्चित, आज घेणार राहुल गांधींची भेट

टीम महाराष्ट्र देशा : मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. उर्मिला आज...