Job Vacancies | नोकरीची सुवर्णसंधी! गडचिरोली येथे ‘या’ विद्यापीठात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | नोकरीची सुवर्णसंधी! गडचिरोली येथे 'या' विद्यापीठात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोंडवाना विद्यापीठ (University of Gondwana), गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली … Read more