Marathi People | तेरा बाप भी हमे मुंबई से नही निकाल सकता; परप्रांतीयांची मुंबईकरांना धमकी

Marathi People | तेरा बाप भी हमे मुंबई से नही निकाल सकता; परप्रांतीयांची मुंबईकरांना धमकी

Marathi People | मुंबई: मुंबई शहरात मराठी माणसाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचं विरोधक सातत्याने म्हटलं असतात. मुंबईवर परप्रांतीय लोक आपला हक्क गाजवत असल्याचं देखील विरोधक म्हणत असतात. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबई आधी गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग होता. त्यामुळे मुंबईतून आम्हाला तुझा बाप सुद्धा काढू शकत नाही. हवं तर … Read more

Sanjay Raut | गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? – संजय राऊत

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis over drug mafia Lalit Patil case

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. काल (18 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याने एक खळबळजनक विधान केलं आहे. मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं, असं ललित पाटील याने म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय … Read more

Devendra Fadnavis | फॉक्सकॉन महाराष्ट्रामध्येच येणार – देवेंद्र फडणवीस

Foxconn will come to Maharashtra said Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: परदेशी गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असले तरी गेल्यावर्षी वेदांता, फॉक्सकॉन यासारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत मोठं विधान केलं आहे. फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावच लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. Foxconn will have to … Read more

Vijay Wadettiwar | पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय – विजय वडेट्टीवार

Injustice was done to Maharashtra during narendra Modi's US visit said Vijay Wadettivar

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात गुंतवणूक करणाऱ्या कॉर्पोरेट्सना भेटले. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रातवर पुन्हा अन्याय झाल्याचं, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. Maharashtra has been wronged … Read more

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व … Read more

Gujrat Travel Guide | गुजरातला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर

Gujrat Travel Guide | गुजरातला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर 'ही' ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर

Gujrat Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय उत्तम असते. तुम्ही पण या महिन्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही गुजरातला भेट देऊ शकतात. गुजरात राज्य संस्कृती आणि सभ्यतेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतील. तुम्ही पण जर गुजरातला भेट देण्याचा … Read more