Google Pay Refund | Gpay वर पेमेंट फेल झाले, पण रिफंड मिळाले नाही? तर करा ‘या’ पद्धती फॉलो

Google Pay Refund | Gpay वर पेमेंट फेल झाले, पण रिफंड मिळाले नाही? तर करा 'या' पद्धती फॉलो

Google Pay Refund | टीम महाराष्ट्र देशा: गुगल पे (Google Pay) भारतातील आघाडीचे यूपीआय (UPI) पेमेंट ॲप आहे. या ॲपद्वारे फक्त पेमेंट नाही, तर मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट इत्यादी गोष्टी देखील करता येतात. या ॲपच्या मदतीने तुम्ही सहज पैशाची देवाण-घेवाण करू शकतात. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती या ॲपचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा नेटवर्क समस्येमुळे … Read more