राज्यातील सर्व शासकीय-अशासकीय वसतिगृहे सुरू करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
औरंगाबाद : मागील दिड वर्षांपासून राज्यातील सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, कृषी-अकृषी विद्यापीठ व सर्व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी वस्तीगृह व ...