Maratha Reservation | महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार? कोल्हापुरात मराठवाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंदणी आढळल्या

Kolhapur found more Kunbi registrations than Marathwada for Maratha Reservation

Maratha Reservation | कोल्हापूर: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यात मोठं आंदोलन उभारलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे. जिल्हा पातळीवर हे काम सुरू आहे. अशात कोल्हापूर जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर … Read more

Kolhapur | कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत सुरू

Kolhapur | कोल्हापूर शहरात इंटरनेट सेवा सुरळीत सुरू

Kolhapur | कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात काल तीव्र आंदोलन झालं. शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले होते. त्यानंतर कोल्हापूर शहर बंद करण्यात आलं असून शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद केली होती. Kolhapur city seems to be recovering आज (08 जुन) कोल्हापूर शहर (Kolhapur) पूर्वपदावर येताना दिसून आलं आहे. सकाळपासून शहरातील विविध भागात … Read more

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे - सुप्रिया सुळे

Supriya Sule | कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. People are scared due to riots कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की … Read more

Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

Kolhapur Protest | कोल्हापूर: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आलं आहे. Hindutva organizations took out a march at Shivaji Chowk कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच तीव्र … Read more

Job Opportunity | कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा संस्था, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. कर्मचारी राज्य … Read more

Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वनविभाग (Forest Department), कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. वनविभाग कोल्हापूर यांच्यामार्फत … Read more

Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स

Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स

Hasan Mushrif | कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी 2 वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा मारलेला. साडे … Read more

Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Congress | कोल्हापूरात काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

Satej Patil

Congress | कोल्हापूर : सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस मोठ्या संकटात असतानाच आता कोल्हापुरातून (Kolhapur) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे (Umesh Apte) यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचे मोठे नेते अशी … Read more

Rupali Patil | “कपटी, खोट्या तिरिट सोमय्या भाऊ, अंबाआईच तुम्हाला दर्शन देणार नाही”

kirit somaiya

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना धारेवर धरले आहे. नुकतीच हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरला येणार असून मुश्रीफांनी मला अडवून दाखवावं, असं खुलं आव्हान देखील दिलं. … Read more