Omicron | नागरिकांनो काळजी घ्या! पुण्यात आढळला ओमीक्रोनचा नवा व्हेरिएंट

New variant of Omicron found in Pune

Omicron | पुणे: कोरोना महामारीने (Covid-19) जगभरात थैमान घातले होते. या महामारीतून जग सावरत असताना पुन्हा एकदा नव्या धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये ओमीक्रॉनचा नवा व्हेरीयंट धुमाकूळ घालत आहे. तर पुणे शहरामध्ये मे महिन्यात या व्हेरीयंट एक रुग्ण आढळून आला होता. तेव्हाच त्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक चिंताजनक माहिती … Read more

Powassan Virus | चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

Powassan Virus चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Powassan Virus | टीम महाराष्ट्र देशा: जगभरात कोरोना महामारीने (Corona) जवळपास तीन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशात एका नव्या व्हायरसने जगाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. Powassan Virus is becoming dangerous after Corona कोरोनानंतर आता नवीन … Read more

COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले 'इतके' रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली … Read more

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास 'ही' औषध आणि प्लाजमा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत … Read more

Sanjay Raut | “ते पांढऱ्या कपड्यातले देवदूतच, मला तसं…”; डॉक्टरांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची सारवासारव

Sanjay Raut 2 1

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘कोरोना काळात डॉक्टर्स आणि नर्सेस पळून जात होते’ असे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र आता संजय राऊत यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. “डॉक्टर पळून … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांना ‘ते’ वक्तव्य पडलं महागात; डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांकडून तीव्र शब्दात निषेध

Sanjay Raut 2

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अनेकदा विरोधकांवर टीका करताना राऊतांची जीभही घरल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाली आहेत. संजय राऊत आपल्या बेधडक वक्तव्य केल्यामुळे संजय राऊत अनेकदा चर्चेत आले आगहेत. पुन्हा एकदा राऊतांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “कोरोनाच्या काळात राज्यातील डॉक्टर्स … Read more

COVID-19 Variant | चीनमधल्या व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, आढळले 3 रुग्ण

COVID-19 Variant | चीनमधल्या व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, आढळले 3 रुग्ण

COVID-19 Variant | मुंबई: परदेशातून मुंबईमध्ये आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांमध्ये कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरला होता. या व्हेरियंटने आता महाराष्ट्रामध्ये एन्ट्री केली आहे. या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी चीनमधून भारतात आले होते. तर एक कोरोना बाधित कॅनडामधून आला होता. या तिन्ही रुग्णांचे … Read more