Aditya Thackeray | “अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका
Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: कोकणामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. गणेश उत्सवादरम्यान प्रवाशांचा प्रवास सुखकर होणे अशक्य असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे … Read more