Hair Care Tips | केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care Tips | केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी बेसनाचा 'या' पद्धतीने करा वापर

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच लांब आणि चमकदार केस (Hair) हवे असतात. यासाठी लोक अनेक पर्याय वापरून बघतात. पण काही केल्या केसांवर कुठल्याही पर्यायाचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या वापराने फक्त चेहरा नाही तर केसांची देखील काळजी घेता येते. कारण बेसनामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी, अंटीबॅक्टरियल आणि … Read more