Hair Fall | केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
Hair Fall | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याचे सवयीमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. मात्र, सतत केमिकलचा वापर करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती … Read more