fbpx

Tag - केदार जाधव

India Maharashatra News Sports Trending

वर्ल्ड कप २०१९ : टीम इंडिया आज बांग्लादेशशी भिडणार

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना बांग्लादेशशी होणार आहे. मागच्या सामन्यात झालेला पराभव विसरून टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे...

India Maharashatra News Sports Trending

वर्ल्ड कप २०१९ : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय

टीम महाराष्ट्र देशा : अखेरच्या षटकांत केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे वर्ल्ड कपमध्ये भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत...

Entertainment India Maharashatra News Trending

 टीम इंडियाने घेतला सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचा आनंद 

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुडचा सुलतान सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला. त्यानंतर दिवसेंदिवस...

India News Sports Trending

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या साऊंदमप्टन मैदानावर आज विश्वचषकाचा 8 वा तर भारताचा विश्व चषकातील पहिला सामना होणार आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेमध्ये...

India News Sports Trending

दक्षिण आफ्रिकेचा संघ हा धोकादायक – विराट कोहली

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांने दक्षिण आफ्रिकेचा संघ हा...

India Maharashatra News Sports Trending

क्रिकेटच्या सगळ्यात मोठया कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा : बहुचर्चीत क्रिकेटच्या सगळ्यात मोठया कुंभमेळ्याला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपवर जगातील सगळ्या क्रिकेटप्रेमींच लक्ष...

India Maharashatra News

वर्ल्ड कपसाठी केदार जाधव झाला सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १५ दिवसांत क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ ला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. भारतीय संघातील अष्टपैलू...

India Maharashatra Mumbai News Sports

या शिलेदारांवर असणार विश्वचषक जिंकण्याची मदार

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये एकूण १५ खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली...

India News Sports Trending Youth

चेन्नईचा सलग दुसरा विजय, अंकतालिकेत अव्वल

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्ली कॅपीटल्सचा ६ विकेट्सने पराभव केला. विजयासाठी मिळालेल्या १४८...

India News Sports Youth

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 साठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टी-20 संघात महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक झालं...