Uddhav Thackeray | आगामी निवडणुकांसाठी भारत-पाकिस्तान हा गुळगुळीत विषय झालाय – ठाकरे गट
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने राहिले आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात येत्या काळात देशात कोणाची सत्ता येणार? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. चार दशकांपूर्वी खलिस्तानी चळवळीने इंदिरा गांधींचा बळी घेतला. लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार … Read more