Eknath Shinde | “मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, आज तेच…”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
Eknath Shinde | मुंबई : मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे. “मुंबईला खड्ड्यात घालण्याचं … Read more