Narendra Modi | शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही – नरेंद्र मोदी

Narendra Modi has criticized Sharad Pawar over Prime Minister post

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना काँग्रेसमुळं पंतप्रधान होण्याची … Read more

Gulabrao Patil | राष्ट्रवादीनंतर आता काँगेसही फुटणार; गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य

After NCP, Congress will also split said Gulabrao Patil

Gulabrao Patil | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेचा धक्का पाचावला जात असतानाच आणखीन एक मोठा धक्का बसणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. … Read more

Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

nana patole 3 1 jpg

Nana Patole | मुंबई : काँग्रेसने (Congress) नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला ( BJP) कर्नाटकमधून हद्दपार केलं आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्याच्या बॅनरची चर्चा सध्या सुरू असून यामध्ये अजित … Read more

Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांचं यापूर्वी काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांना येत्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. Ashish … Read more

Prithviraj Chavan | “अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ…”; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan | "अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ..."; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan | सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून येणारे आमदार यावर भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “अजित दादांच्या स्टेटमेंटला … Read more

Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | "NCP मोठा अन् काँग्रेस लहान..."; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी नाना पटोले यांना डिवचलं आहे. अजित पवारांचा नाना पटोलेंना … Read more

Ashish Deshmukh | आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Ashish Deshmukh | आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेसमधून निलंबित असलेले आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप प्रवेशाबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले, “राजकारणात शत्रू आणि मित्र … Read more

Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?

Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?

Vajramuth Sabha | पुणे: महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. यासाठी पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट कामाला लागले आहे. शरद पवारांचा राजीनामा आणि उन्हाचं कारण देत या सभा पुढे ढकलल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात करण्यात आलं होतं. आता येत्या दोन दिवसात सभेच्या पुढील तारखा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली … Read more

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी संवाद … Read more

Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले…

Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले...

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या आत्मचरित्राच्या माध्यमातून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहे. यामध्ये पवारांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यानंतर काँग्रेस नेते यावर काय प्रत्युत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्मचरित्रातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका (Sharad … Read more