IND vs AUS | कपिल देवला मागे टाकत रविचंद्रन अश्विनने रचला ‘हा’ इतिहास

IND vs AUS | कपिल देवला मागे टाकत रविचंद्रन अश्विनने रचला 'हा' इतिहास

IND vs AUS | इंदूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये अश्विनने  दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांचा रिकॉर्ड मोडला आहे. रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास (History by Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs … Read more

IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा ‘या’ खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर

IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा 'या' खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे. रोहित ‘या’ खेळाडूंना प्लेइंग-11 मधून पुन्हा एकदा … Read more

IND vs AUS | केएल राहुलनंतर कोण असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

IND vs AUS | केएल राहुलनंतर कोण असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये सतत प्लॉट ठरणार टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) ला त्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने अद्याप दुसऱ्या उपकर्णधारची घोषणा केलेली नाही. बीसीसीआयने आणि निवड समितीने हा निर्णय कर्णधार रोहित शर्मावर सोपवला आहे. … Read more

IND vs AUS | रवींद्र जडेजा ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

IND vs AUS | रवींद्र जडेजा ठरला 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

IND vs AUS | दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाची चांगलीच फिरकी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा … Read more

IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि ‘हा’ खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि 'हा' खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन दिवसेंदिवस लांबत चालले आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटीसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा … Read more

IND vs AUS | BCCI ने बदललं कसोटीचं ठिकाणं, ‘या’ शहरामध्ये होणार तिसरा सामना

IND vs AUS | BCCI ने बदललं कसोटीचं ठिकाणं, 'या' शहरामध्ये होणार तिसरा सामना

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला आहे. पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना धर्मशाळा येथून हलवण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून … Read more

IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय! 132 धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय! 132 धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

IND vs AUS 1st Test | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांनी आघाडी घेतली आहे. या … Read more

IND vs AUS | पुजाराचा नवीन अवतार बघून कर्णधार रोहित शर्मा भडकला, पाहा VIDEO

IND vs AUS | पुजाराचा नवीन अवतार बघून कर्णधार रोहित शर्मा भडकला, पाहा VIDEO

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आक्रमक खेळी खेळण्याच्या नादात बाद झाला आहे. तो चुकीचा शॉट खेळत अवघ्या सात धावांवर बाद झाला आहे. त्याच्या या खेळीनंतर कर्णधार रोहित … Read more

IND vs AUS | कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs AUS | कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! 'हा' खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील एक दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी … Read more

Hardik Pandya | हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन?

Hardik Pandya | हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन?

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली आहे. गेल्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 संघात पुनरागमन केले आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी संघात दिसत नाहीये. चाहते त्याला कसोटी संघात पाहण्यासाठी … Read more