Diabetes | डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Diabetes | टीम महाराष्ट्र देशा: भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध … Read more