Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Ajit Pawar responded to Rohit Pawar's criticism on contract recruitment

Ajit Pawar | पुणे: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण … Read more