Oscar Winning | 2023 चा ऑस्कर भारताच्या नावे; ‘नाटू नाटू’ गाण्यासह ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटानं मारली बाजी

naatu naatu oscar award rrr

Oscar Winning | मुंबई : भारतात गेली २१ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात ऑस्करला नॉमिनेशन मिळालेले अनेक सिनेमे आहेत. चित्रपटसृष्टीत जागतिक आणि नामांकित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार (Oscar Award) आहे. हा पुरस्कार मिळणं म्हणजे भाग्याची बाब असते. बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स'(The Elephant Whispers) या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary … Read more