Chitra Wagh | सध्या संजय राऊतांची अवस्था म्हणजे ‘बडा घर, पोकळ वासा’ – चित्रा वाघ
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकाच्या इंडिया आघाडीवर खोचक शब्दात टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाहांवर निशाणा साधला होता. अमित शाह यांना इंडिया आघाडीची चिंता करायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या घरात बघावं, आमच्या घरात डोकावण्याची गरज नाही, असं म्हणत … Read more