Eknath Shinde | “१ रुपये मानधनात काम करायला तयार पण शिंदे साहेब, मुलाला आमदार करा”; आईची आर्त हाक

eknath shinde .

Eknath Shinde | बीड : राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलेलं एक पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रासोबतच या महिलेने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा मुलगा श्रीकांत याला आमदार करण्याची मागणी … Read more