Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार - धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani dam circulation | सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता … Read more