Breaking News | तरुणाने वाचवले ४० प्रवाशांचे प्राण; एसटी बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक

ST-Bus

Breaking News | पुणे : सोलापूर- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या एका एसटी बस ड्राइव्हरला अचानक हार्ट अटॅक आल्याने घडणारी मोठी घटना एका तरुणाच्या धाडसामुळे टळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस लातूर जिल्ह्यातील उदगीर डेपोमधून पुण्याकडे निघाली होती. बस मधून 40 प्रवाशी प्रवास करत होते. पुणे – सोलापूर महामार्गावरून इंदापूर ओलांडून एसटी बस पळसदेव गावाच्या हद्दीत आली. त्यानंतर … Read more