Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत भर? मुंबई महानगरपालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ED ची छापेमारी

ED raided the house of two officials of Mumbai Municipal Corporation

Uddhav Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या घोटाळा प्रकरणी ईडीनं काल 16 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीयांचा समावेश होता. या चौकशीनंतर उद्धव ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. अशात मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी आज सकाळी ईडीनं धाड … Read more

Hasan Mushrif | मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

hasan mushrif

Hasan Mushrif । पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी देखील प्रतिक्रिया … Read more