Imtiaz Jalil : औरंगाबाद नामांतराला मंजुरी मिळाली तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते काय करीत होते – इम्तियाज जलील
मुंबई : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता ...