Ashish Shelar | बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं? आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार

Ashish Shelar criticized Uddhav Thackeray

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद शब्द माहित आहे का? ज्या भाजपच्या पदराखाली एकनाथ शिंदे जाऊन बसले आहे त्या भाजपला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं आहे, असं संजय … Read more

Ashish Shelar | आदित्य ठाकरेंसारखे टवाळखोर वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय – आशिष शेलार

Ashish Shelar responded to Aditya Thackeray's tiger claws criticism

Ashish Shelar | मुंबई: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही सवाल उपस्थित केले होते. भारतामध्ये आणली जाणारी वाघ नख खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे की शिवकालीन आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य … Read more

Vijay Wadettiwar | वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar criticizes BJP on tiger claw

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. भारतात आणली जाणारी वाघ नखं शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंनंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील … Read more

Ashish Shelar | अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Ashish Shelar criticizes Aditya Thackeray over tiger claw

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला काही सवाल विचारले होते. भारतात आणली जाणारी वाघ नखं शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर … Read more

Ashish Shelar | बालबुद्धीचा कळस गाठू नका; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

Ashish Shelar responded to Aditya Thackeray's criticism of Devendra Fadnavis

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी बालबुद्धीपणाचा कळस गाठू नये, असं  आशिष शेलार … Read more

Vijay Wadettiwar | केंद्रीय मंत्री आल्यावर सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं नाही; वडेट्टीवारांची शिंदे-फडणवीसांवर टीका

Vijay Wadettiwar criticizes Eknath Shinde and Devendra Fadnavis over Amit Shah's Mumbai visit

Vijay Wadettiwar | नागपूर: आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्यासोबत उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय … Read more

Ashish Shelar | विजय वडेट्टीवार आहे तरी कोण? – आशिष शेलार

Ashish Shelar has reacted to the demand made by Vijay Vadettiwar on MLA disqualification

Ashish Shelar | मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक मागणी केली आहे. शिवसेनेतील अपात्र … Read more

Sushma Andhare | देवेंद्र फडणवीसांनी आशिष शेलारांचं अस्तित्व मर्यादित केलंय – सुषमा अंधारे

Sushma Andhare responded to Ashish Shelar's criticism of Uddhav Thackeray

Sushma Andhare | नांदेड: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दोन दिवसापूर्वी हिंगोली शहरामध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आशिष शेलारांनी (Ashish Shelar) प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे भाषण, धोरण आणि विचार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं … Read more

Ashish Shelar | ठाकरे गटाची लगबग म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘ते’ दृश्य; इंडियाच्या बैठकीवरून शेलारांनी ठाकरेंना डिवचलं

Ashish Shelar criticized Uddhav Thackeray over India meeting

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. इंडियाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहे. तर त्यांची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी ठाकरे गट जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला डिवचलं … Read more

Ashish Shelar | सार्वजनिक रडण्याचा ‘रुदाली’चा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण – आशिष शेलार

Ashish Shelar criticized Uddhav Thackeray's meeting in Hingoli

Ashish Shelar | मुंबई: काल हिंगोली शहरामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सार्वजनिक रडण्याचा ‘रुदाली’चा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे, असं आशिष शेलार यांनी … Read more