Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर

Amla Juice | टीम कृषीनामा: आवळा आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी देखील आवळा उपयुक्त ठरू शकतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लोक महागडे क्रीम आणि लोशनचा वापर … Read more