Uddhav Thackeray | मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे, मात्र रुग्णांसाठी नाही – उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | मुंबई: नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधी पक्षानं म्हटलं आहे. अशात आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं … Read more