ICC Rankings | वनडे क्रमवारीत विराट कोहलीसह ‘या’ दोन खेळाडूंची झेप

ICC Rankings | वनडे क्रमवारीत विराट कोहलीसह 'या' दोन खेळाडूंची झेप

ICC Rankings | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने बुधवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी खेळाडूंची नवीन क्रमवारी (Rankings) जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohommad Siraj) फायदा झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने शानदार शतक … Read more