Prakash Ambedkar | आमच्या हातात सत्ता आली तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar | अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात विजयादशमीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरएसएसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी मणिपूर हिंसाचारावर आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं. त्यांच्या या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख … Read more