Jasprit Bumrah | “टीम इंडियाने आता बुमराहशिवाय…” ; माजी खेळाडूने स्पष्टच सांगितलं

Jasprit Bumrah | "टीम इंडियाने आता बुमराहशिवाय..." ; माजी खेळाडूने स्पष्टच सांगितलं

Jasprit Bumrah | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने माघार घेतली होती. दुखापतीनंतर तो या मालिकेमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी तो संघातून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाने आता जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय लावून … Read more