“निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई: निवडणूक ही एक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी, स्तर असावा. दुर्दैवाने भाजपने उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीला नळावरच्या भांडणाचे ...