Nikhil Wagle | मराठी माणसाचे पक्ष फोडण्यासाठी मोदी-शहा यांनी मराठी माणसाचाच वापर केला – निखिल वागळे
Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जे केलं होतं, तेच 02 जुलै रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे शिवसेनासोडून भाजपसोबत गेले होते. त्यानंतर शिवसेना फुटली. तर अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचेही दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) … Read more