Sanjay Raut Update : “काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची कबुली
मुंबई : सध्या शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ...