Indigestion | अपचनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Indigestion | अपचनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा 'हे' घरगुती उपाय

Indigestion | टीम महाराष्ट्र देशा: मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामध्ये पोट दुखी, पोट फुगणे, जळजळ होणे, उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय … Read more