Tag: अधिकारी

russia ukaine war

Russia Ukraine War; अध्यक्ष जो बायडन यांनी चीनला दिला संतप्त इशारा

टीम महाराष्ट्र देशा: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना इशारा दिला की जर चीनने युक्रेनियन ...

Uddhav Thackeray targets BJP

“काही झालं की लोकशाहीचा खून म्हणून आरडाओरड”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा  

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ...

MSEDCL officials on the road to increase farmers participation in scheme

शेतकऱ्यांचा ‘कृषी धोरण योजनेत’ सहभाग वाढवण्यासाठी महावितरण अधिकारी रस्त्यावर..

लासलगाव : कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करत आहे. योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा ...

sanjay raut claims

“काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले”, संजय राऊतांचा मोठा दावा 

 मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बहुचर्चित असलेला 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून भाजपला निशाण्यावर धरले आहे. या ...

Because of your negligence Pankaja Munde retaliates against Dhananjay Munde

“तुमच्या निष्काळजीपणामुळेच…” – पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. ...

devendra fadanvis-sanjay raut

पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला ...

राम सातपुते यांची टीका

“बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे”, राम सातपुतेंचा शरद पवारांवर निशाणा

मुंबई: बिबट्या सफारी कुठे होणार असा प्रश्न पुणे जिल्ह्यात चर्चेत होता. पण आता ही सफारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार ...

pravin darekar

प्रवीण दरेकरांची याचिका कोर्टाने फेटाळली; बोगस मजूर प्रकरण

मुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महाविकास आघाडी ...

अकोल्यात शिवसेनेत अंतर्गत वाद

अकोल्यात शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जिल्हाप्रमुखांवर केले गंभीर आरोप

अकोला: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर ...

महत्वाच्या बातम्या

Most Popular
Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.