मागच्या वर्षी ३७ कारखान्यांना हमी दिली त्याचं काय?; निलेश राणेंचा अजित पवारांना सवाल
मुंबई: राज्यातील थकबाकीदार कारखान्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना उप मुख्यमंत्री ...