मेलबर्न : आज ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने आले. दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विश्वविजेत्यापदासाठी आजचा सामना लढत आहे. भारत पाकिस्तान संघाने 2019 मध्ये जेतेपद पटकावले होते तर पुढील वर्षी लगेचच इंग्लंडने ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. अशा परिस्थितीत आज या इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा जेतेपद आपल्या नावावर केले आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी केली आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी सुरुवातीस चांगली भागीदारी रचना सुरुवात केली. मात्र तब्बल 15 गावांमध्ये सॅम करनने यांची भागीदारी तोडली. मोहम्मद रिजवान 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करू पाहणाऱ्या मोहम्मद हारीशला आदिल राशिदने 8 धावांवर आउट केले.
इंग्लंड गोलंदाजाची गोलंदाजी करून झाल्यावर पाकिस्तान गोलंदाज देखील आक्रमक गोलंदाजी करताना दिसत आहे. पाकिस्तान संघाने इंग्लंडला पावर प्ले मध्ये जबरदस्त झटका दिला आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉर्ज बटलर याला 26 धावा करून हारीस रौउफने बाद केले. त्यानंतर पाकिस्तान संघाच्या पहिल्या 3 विकेट्स पडल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स आणि हॅरी क्रूज यांनी संघाचा डाव सावरला आहे. आणि टी 20 विश्वचषक आपल्या नावावर केला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाचा प्रवास अगदी नाट्यमय ठरला होता. कारण या स्पर्धेच्या सुपरवाराच्या टप्प्यातून पाकिस्तान संघ जवळपास बाद होणार होता. दरम्यान संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या
- Ram Kadam | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, राम कदम यांचा घणाघात
- Eknath Khadse | “तुमच्यात हिम्मत असेल तेवढे…” ; एकनाथ खडसेंचे गिरीश महाजन यांना आव्हान
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक 2022 चे जेतेपद इंग्लंडकडे, पाकिस्तानवर 5 विकेट राखून विजय
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे यांना आमदार सोडून जाऊ शकतात, मग उद्योजक…”; बावनकुळेंचा खोचक सवाल
- Yashomati Thakur on Chitra Wagh | चित्राताई नव्हेच त्या तर विचित्र ताई ; यशोमती ठाकूर यांची टीका