फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी रूग्णालयात दाखल

श्रीनगर : प्रकृती खालावल्यामुळे काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी यांना येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. अतिसार आणि अशक्तपणामुळे गिलानी यांना एसकेआयएमएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गिलनी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती हुर्रियतच्या प्रवक्त्याने दिली.

Comments
Loading...