स्वरा भास्कर आणि हिमांशूच्या नात्यात आलाय कायमचा दुरावा…

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे व हिमांशूचे रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाले आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर व तिचा बॉयफ्रेंड हिमांशू शर्मा यांनी सहसंमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांमार्फत मिळाली आहे.

बॉलिवूडमध्ये स्वराने २०१० साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गुजारिश’ चित्रपटातून पदार्पण केल. हिमांशू शर्मा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता लेखक असून ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटाच्या सेटवर स्वरा व हिमांशूची पहिल्यांदा भेट झाली. रांझना, नील बांटे सन्नाटा यासारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केल होत तर त्यानंतर गेल्या चार वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते.

Loading...

मात्र आता दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चेला सोशल मिडीयावर उधान आले आहे. तसेच यांच्या नात्याला कायमचा विराम लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?